testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोणत्या वयात करावे सेक्स

तज्ज्ञांप्रमाणे वयाच्या 25 वर्षांनंतर सेक्स करणे सुरक्षित आणि योग्य आहे. तरुणावस्थेत मुलीचा पूर्ण विकास होऊ पात नाही. 15 वर्षांनंतर वयात आल्यावरही हे वय शारीरिक संबंध बनवण्यासाठी योग्य नसतं.
तसेच पहिल्यांदा संभोग करणे वेदनादायक असतं म्हणून तरुणावस्थेत हे करणे योग्य नाही. हल्लीचे तरुण सेक्स करणे फॅशन समजतात. आणि सेक्स पार्टनर बनवून स्वत:ला मॉर्डन म्हणवू इच्छितात. पण या सगळ्यात ते विसरतात की यासाठी मानसिक,

शारीरिक आणि भावनिक तयारी असली पाहिजे. संभोग केवळ शारीरिक भूक मिटवण्यासाठी नव्हे तर आपसात संबंध मजबूत करण्यासाठी केलं पाहिजे.
सेक्स सुरू करण्यासाठी योग्य वय: तज्ज्ञांप्रमाणे सेक्स करण्यासाठी योग्य वय आपल्या समजदारीवर अवलंबून आहे. कारण सेक्स करणे म्हणजे केवळ इंटरकोर्स नव्हे तर भावनिक, विचार, संवेदना आणि विश्वास समजून घेणे आहे.
एक सर्व्हेप्रमाणे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सेक्स करण्याची इच्छा कमी वयात जागृत होते. जेव्हाकी स्त्रिया वयाच्या 25 वर्षापर्यंत वाट बघू शकतात. साधारणात: 16-17 वयात मुली कौमार्य गमवतात.

काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी पहिल्यांदा सेक्स केवळ उत्सुकता म्हणून तर किंवा नशेत केले ज्यात इमोशन नव्हते. परंतू विशेषज्ञांप्रमाणे कमी वयापासून सेक्सला सुरुवात केल्याने जीवन अस्थिर होतं आणि कर्करोग, गर्भपात आणि इतर आजार होण्याची शक्यता वाढते. काही लोकां झोपेसंबंधी आजारही उद्भवतात.
याची दुसरी बाजू म्हणजे पुरूष पहिल्यांदा चांगलं परफॉर्म करू शकले नाही तर त्याच्या मनात भीती बसते. आणि जर ते सफल झाले तर याची सवय जडते. अनेकदा यानंतर पुरूष महिलांना याबद्दल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आणि मुलींना गिल्ट फील होऊ लागते.

म्हणूनच तज्ज्ञांनी वयाच्या 25 व्या वर्षांनंतर सेक्स करणे सुरक्षित मानले आहे कारण या वयात व्यक्तीची समज पूर्णपणे विकसित होऊन जाते आणि त्याला सेक्सचा खरा आनंद प्राप्त होतो.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...