Widgets Magazine
Widgets Magazine

एका वर्षांनंतर थंड पडतो सेक्सचा जोश

लंडन- आपल्या साथीसोबत लोकं सेक्सचा एका वर्षापर्यंत तर भरपूर आनंद लुटतात परंतू कालांतरात हा ताप उतरणे सुरू होतं. ही गोष्ट आम्ही नाही तर संशोधकांद्वारे केलेल्या शोधात समोर आली आहे.

 
शोधकर्त्यांनी 25 ते 41 वयगटातील तीन हजार लोकांकडून त्यांच्या सेक्स जीवनातील माहिती एकत्र केली. मॅरी क्लेअर डॉट कॉम युके च्या रिर्पोटप्रमाणे लोकं एका वर्षापर्यंत सेक्सचा भरपूर आनंद घेतात. तसेच संशोधनात मुलं होण्याने सेक्स जीवाच्या गुणवत्तेवर काही विशेष फरक नसल्याचे दिसून आले. म्यूनिख जर्मनीच्या विश्वविद्यातील अध्ययनाची मुख्य लेखिका क्लॉडिया सिमेदबर्ग यांनी म्हटले की अध्ययन दरम्यान दं‍पतिच्या सेक्स संतुष्टीत मुलांची भूमिका मांडण्यात आलेली नाही.
 
मुलांच्या तुलनेत पार्टनर्सचे आपसातील भांडण कमी संबंध स्थापित होण्याचे कारण म्हणून समोर आले आहेत. जितके जास्त भांडण तेवढंच सेक्स संबंधात कमी. त्यांच्याप्रमाणे मुलं होणे आणि वय वाढल्यामुळे सेक्स संबंधात कमी येते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

हेल्थ TIPS : शुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, ...

news

खिरनीला राजफळ का म्हणतात?

सध्या खिरनी बाजारात मिळू लागली आहे. निंबोळीच्या आकाराचे पिवळे फळ खिरनी अपभ्रंश नाव आहे, ...

news

झोप येत नाही, मग घ्या स्लीप ऍप्निया थेरपी, अवघ्या १० रुपयात उपचार

मुंबईतील कुपर रुग्णालयात निद्रानाशावर रामबाण ठरणारी स्लीप ऍप्निया थेरपी सुरू करण्यात आली ...

news

सेक्स लाईफ बोर झालाय? तर अमलात आणा हे 5 टिप्स

सेक्स लाईफमध्ये आधी-आधी सर्व छान आणि सुखद वाटत असलं तरी नंतर ती केवळ एक ड्यूटी किंवा ...

Widgets Magazine