testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे, पण का?

love
नंतर दोष देण्यात अर्थ नाही
कंडोम वापरून सेक्स केले तरी सेफ्टीची गारंटी देता येत नाही. अशात काही चुकीचं घडलं तर नंतर दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
पहिल्यांदाचा आनंद वेगळाच
आपल्याला पहिल्यांदा अनुभवलेले प्रसंग आपल्या आठवणीत साठवलेले असतात. जसे पहिल्यांदा सायकल चालवणे, पहिले प्रेम, पहिल्यांदा ओढलेली सिगारेट. म्हणूनच सेक्स आपल्या जीवनातील रेग्युलर क्रिया झाल्यावर लग्नानंतर त्यात काहीच नावीन्य उरणार नाही.
नॉन- व्हर्जिनशी लग्न करायला तयार आहात?
आम्ही वेस्टर्न कल्चरची किती नक्कल करत असलो तरी पार्टनर व्हर्जिन आहे की नाही या प्रश्न तर मनात येतोच. आणि हे माहीत पडल्यावर की तो व्हर्जिन नाही तर आम्ही त्याला खुल्या मनाने स्वीकार करू पात नाही.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...