testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्त्रियांना रात्रीच सेक्स करणे का आवडते!

love
Last Modified मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (17:27 IST)
नेहमी असे बघण्यात आले आहे की रात्री स्त्रिया रोमँटिक मूडमध्ये असतात. सेक्सी कापडे परिधान करून त्या आपल्या पार्टनरला अट्रेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि लाइट बंद करून आपल्या जोडीदाराला प्रेम करणे सुरू करतात. पण लाइट बंद ... का? कधी तुम्ही याबद्दल विचार केला आहे का? कदाचित नाही ... आज आम्ही तुम्हाला सांगू की स्त्रिया सेक्स करताना लाइट बंद का करतात.

एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की जास्तकरून स्त्रिया अंधारात सेक्स करतात. याच्या मागचे मुख्य कारण असे आहे की महिलांची इच्छा नसते की सेक्स करताना तिच्या जोडीदाराने तिचा फिगर बघायला पाहिजे. सर्वेत असे कळले आहे की 60 टक्के स्त्रिया अंधारात म्हणून सेक्स करणे पसंत करतात ज्याते तिच्या जोडीदाराला तिचा खराब फिगर दिसू नये.

हा सर्वे ऑनलाईन करवण्यात आला. या सर्व्हेत 73 टक्के महिलांनी स्वीकारले आहे की जास्त वजन असल्याने त्या सेक्सचा भरपूर मजा घेऊ शकत नाही आणि बेशेप काया दाखवण्यात त्यांना शरम येते.


यावर अधिक वाचा :