Widgets Magazine
Widgets Magazine

महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचे कारण

थंड पडणे अर्थात कामवासनेत कमी येणे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत असते. यामागील कारण आरोग्य किंवा भावनेशी जुळलेलं असू शकतं. या कारणामुळे अनेकदा संबंध तुटण्याच्या मार्गावर पोहचतात. आपण ऑफर केल्यावर किंवा प्रयत्नाला सुरुवात केल्याबरोबर नकारात्मक उत्तर मिळतं असेल तर टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी कारण जाणून घेणे आवश्यक आहे. हे असू शकतात कारणं:
जुनी वाईट आठवण
अनेकदा भूतकाळात घडलेली एखादी वाईट गोष्ट, किंवा अनुभवामुळे सेक्स दरम्यान अडथळा निर्माण होतो. अश्या गोष्टींना स्वीकारणे, एकमेकाला स्वीकारणे आणि शर्यतीविना एकमेकावर प्रेम करण्याने त्या आठवणी मिटवता येऊ शकतात.
 
पुरुषांची कमी
अनेकदा चांगला नसल्यामुळे महिला संतुष्ट होत नाही आणि त्यांना एक्साइट झाल्यावर अर्ध्यामध्ये सोडल्यावर खूप त्रास होतो. अशात डॉक्टराचा सल्ला घेणे योग्य.

वाईट व्यवहार
पुरूष पार्टनर जास्त ड्रिंक करून महिलेशी दुर्व्यवहार किंवा बळजबरी करत असल्यास ती प्रेम देणार नाही. पुरूष हिंसक प्रवृत्तीचे असल्या महिला थंड पडतात.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

दिवाळीत वाढू शकतं वजन, जाणून घ्या 10 उपाय

दिवाळी म्हणजे खूप पक्वान्न आणि गोड-धोड. या पाच दिवसात डायटिंग राहते बाजूला आणि आपोआप ...

news

म्हणून चिमुकल्यांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका!

लहान मुलं अनेकदा हट्ट करतात किंवा मोठय़ानं रडतात अशावेळी त्यांचे पालक आपल्याकडील ...

news

शुगरवर कंट्रोल ठेवण्यासाठी हे टाळा...

डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचे ...

news

डास चावल्यावर लावा डियो

डास चावलेल्या जागेवर खाज सुटत असेल तर त्यावर डियो किंवा टूथपेस्ट लावा. खाज सुटणे थांबेल.

Widgets Magazine