testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्सबद्दल पुरुषांचे 5 खोटे

आजच्या या मार्डन जगातही सेक्स या संदर्भात चर्चा करायची वेळ आली तर समाजातील अधिकांश लोकं लाजून गप्प बसून जातात. लाजेमुळेच पुरूष याबाबतीत खोटं बोलतात. चला पाहूया पुरूष सेक्स या विषयावर काय-काय खोटं बोलतात. 1. मी कधीही कोणत्याही मुली किंवा स्त्रीच्या शरीराचे अवयव पाहण्याचा प्रयत्न केला नाही. जर तुम्ही एखाद्या पुरुषाला याबद्दल विचारले तर तो डोळे खाली करून म्हणेल की नाही, कधीचं नाही. मी कोणत्याही मुलीला त्या नजरेने कधीचं बघितले नाही. जेव्हाकी पुरूष अस न करता राहूचं शकतं नाही.> > 2. जर मुलगी एकट्यात भेटलीस तर तू तिला किस करशील? जर या प्रश्नावर कोणी पुरूष नाही हे उत्तर देत असेल तर समजून घ्या की तो खोटं बोलतं आहे. कारण एकांत पाहून तर पुरुषांची मानसिकता त्यांना सेक्स करण्यासाठी चिथवते आणि पुष्कळदा त्यांचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही.

3. मी हस्तमैथुन करत नाही. अधिकांश पुरूष लाजेमुळे खरं बोलत नाही. ते आपल्या पुरूषमित्रांपासून देखील ही गोष्ट लपवून ठेवतात. कारण अधिकांश लोकं हस्तमैथुन या क्रियेला चुकीच्या नजरेने पाहतात.

4. मला ओरल सेक्स आवडतं नाही, असं म्हणारे पुरूष साफ खोटं बोलतात. कामसूत्र पुस्कातदेखील सांगितले आहे की पुरुषांना ओरल सेक्सची खूप आवड असते आणि यासाठी ते नेहमी उत्सुक असतात.

5. स्त्रियांच्या वरील भागाची ओढ नाही. कामसूत्रच्या व्याख्यानुसार सेक्समध्ये पुरूष सर्वात आधी स्त्रियांच्या वरील भागाकडेचं आकर्षित होतात.



यावर अधिक वाचा :