testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुरुषांना दमवणार्‍या सेक्सपेक्षा झोप बरी!

थेट प्रश्न विचारला तर कुणी आपल्या 'पौरूषत्वावर' शंका घेतील म्हणून कुणी सांगत नाही, पण सत्य तेच आहे. होय, सर्वच पुरूषांना रात्री 'दमवून' टाकणार्‍या सेक्सपेक्षा छानपैकी झोप घ्यायलाच आवडते. ब्रिटनमध्ये झालेल्या सर्वेक्षणात तरी हीच बाब आढळलीय.
अनेकांच्या मते 'सेक्स' खूपच दमवणारा असतो. पण या दमण्यात त्यांना काही 'मज्जा' वाटत नाही. भलेही आर्थिक पेचप्रसंग असो, पैशांची अडचण असो किंवा नोकरी जाण्याचे भय 'सेक्स'वर कुणाचाच काहीही प्रभाव पडलेला नाही. या सगळ्यांमुळे वाढल्याचे म्हणणे म्हणजे धादांत खोटे असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी तब्बल ८० टक्के जणांना तासंतास चालणार्‍या या वासनेच्या खेळापेक्षा छान नि शांत झोप महत्त्वाची वाटते.

'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत,या सर्वेक्षणाचा तपशील दिला आहे. लोकांच्या प्रधान्यक्रमात सेक्स नसतोच. त्यांच्या दृष्टिने ती आवश्यक बाब आहे हे नक्की, पण आपल्याला करण्याच्या गोष्टींपैकी एक असेच तिचे स्थान नि स्वरूप आहे. जसे ऑफिसला जाणे, मुलांबरोबर खेळणे, स्वंयपाक करणे, शॉपिंग करणे या गोष्टींप्रमाणे 'सेक्स करणे' ही एक या विविध कामांच्या यादीतील एक 'बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सगळे पुरूष मेले सारखेच. त्यांना आपले नेहमीच 'ते' हवे असते, असे म्हणणार्‍या बायकोंनो, आता तरी पुरूषांना समजून घ्याल की नाही?


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...