testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्स लाईफची 18 सूत्रे!

sex
7. लव्ह नोट्‍स द्या- प्रणयक्रिडेसाठी लव्ह नोट्‍स खूप महत्त्वाच्या ठरतात. आपल्या 'पार्टनर' संदर्भात मनातल्या पानावरचे कागदावर पानावर उतरविले लिखाण दाखवून आनंदाची एक वेगळी अनुभूती घ्यावी. > 8. रोमॅंटिक मूव्ही बघा-> आपल्या पार्टनरसोबत रोमॅंटिक मूव्ही बघा. जर आपल्या पार्टनरची हरकत नसेल तर आपण सेक्सी चित्रपटही बघू शकता. त्यानंतर सेक्सचा मनसोक्त आनंद तुम्ही म‍िळवू शकता.
9. नेहमी फ्रेश रहा-
हायजीन (स्वच्छता) आनंद लुटण्याकरीता खूप आवश्‍यक आहे. आपल्या पार्टनरकडून सर्वांगास 'kiss' करून घेण्‍यासाठी आधी अंघोळ करून बॉडी स्प्रे किंवा परफ्यूम वापरला पाहीजे. तोंड ब्रश करून माउथवाशने क्लीन करावे. तसेच आपली गुप्तांगे ही स्वच्छ केली पाहिजेत. सुगंधीत शरीरावर ओठ टेकवण्यात आपल्या पार्टनरला नक्कीच आनंद मिळेल.

10. सेक्सी कपडे परिधान करावे-
प्रणयक्रीडा करताना सेक्सी नाईटी किंवा नाइट सूट परिधान करावा. तो ही आपल्या पार्टनरच्या पंसतीचा असेल तर क्या बात है. सेक्स अपील करणार्‍या कपड्यांमुळे तुम्ही एकमेकांकडे आकर्षित व्हाल.

11. सेक्सुअल मसाज-
पार्टनरचे आपल्याकडे वेधून घेण्‍यासाठी 'मसाज' आवश्यक असते. सगळ्यात आधी बॅक मसाज करावी. त्यानंतर पाय व सन्सेटिव्ह भागांवर हलका मसाज करावा. यावेळी तुम्ही‍ सुगंधीत सेक्सुअल ऑईलचाही वापर करू शकता.

12. वॉट टर्न्स यू ऑन-
एखाद्या वेळी पार्टनर तुम्हाला उत्तेजित करू शकत नसेल तर तुम्हाला त्याच्याकडून कुठली अपेक्षा आहे, हे सांगण्यास संकोच करू नका. सेक्समध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...