testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्स लाईफची 18 सूत्रे!

sex
13. एकत्र अंघोळ करावी- आपल्या पार्टनरसोबत अंघोळ करावी. एकत्र अंघोळीचे रोमांचक क्षण तुमचा सेक्सुअल प्लेझर जागृत ठेवण्यास मदत करतील. > 14. मोठ्याने श्वास घेण्याचा प्रयत्न करा-> मोठ्याने घेतलेल्या श्वासामुळे दोघांमध्ये उत्तेजना निर्माण होत असते.करण्यापूर्वी मोठ्याने श्वास घ्या. असे केल्याने प्रणयातला खरा आनंद तुम्ही उपभोगू शकाल.
15. एकमेकांमध्ये हरवून जा-
चुंबन व सेक्स करताना चुकूनही डोळे बंद करू नका. एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघा. त्याने प्रणयानंद द्विगुणीत होत असतो.

16. पोजिशन (आसने)-
लग्नानंतर जरूर वाचा. तसेच त्यात सांगितलेले विविध आसने करून प्रणयानंद घेण्याचा प्रयत्न करावा. दररोज वेगवेगळे आसन करावे. त्याने तुमचे बोअर होणार नाही.

17. काल्पनिक बना-
कल्पना करायला शिका. आपल्या पार्टनरसमोर प्रणयाची काल्पनिक दृश्ये उभी करा. अशी काल्पनिक दृश्‍ये अधिक उत्तेजीत करणारी ठरतात.

18. एकमेकांना समजून घ्या-
सेक्स करताना आपल्या पार्टनरला समजून घेणे फार महत्त्वाचे असते. तरच दोन शरीर, दोन मन, दोन हृदय एकत्र येत असतात. सेक्समध्ये समाधान महत्त्वाचे असते. पार्टनरची अपेक्षा जाणून घेवून तशा पध्दतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला समजून घेतल्यानंतरच तुम्हाला प्रणयानंद घेता येईल.यावर अधिक वाचा :

२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात

national news
जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा ...

पुणे : ५६ मांजरांसाठी न्यायालयात धाव

national news
पुण्यातील महिलेने ५६ मांजरांना जप्त केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

national news
सोन्याच्या दरात घट झाली आहे.दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच ...

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

national news
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ...

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

national news
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक ...