testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महिलांना सेक्स करणे केव्हा जास्त आवडत!

सेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. या काळात स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत करताना खूप आनंद लूटत असतात. मासिक पिरियड संपल्यानंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` उत्तेजित करणारे हार्मोन्स सक्रिय होत असतात. अभ्यासकर्त्यांनी स्त्रियांच्या `ब्रेइन वेब्ज` बराच वेळ रिसर्च केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक विशिष्ट प्रकारचे तेज निर्माण झालेले असते. त्या अधिक आक्रमकही दिसतात.
वर्जीनिया यूनिवर्सिटीच सायक्रियाट्रिक मेडिसिनचे प्रा.क्लेटन यांनी सांगितले की, मासिक पिरियडनंतर स्त्रियांमध्ये `सेक्स` करण्‍याची तीव्र इच्छा जागृत होणे स्वाभाविक आहे. कारण या काळात केलेल्या सेक्समुळे स्त्रिया गर्भवती होण्याची शक्यता असते.

या सर्वेक्षणात एक हजार पुरुष आणि स्त्रियांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातील बहुतेक स्त्रियांनी सांगितले की, मासिक पीरियडनंतरचे पाच- सहा दिवस त्यांच्यात `सेक्स` करण्‍याची तीव्र इच्छा जागृत होते. विशेष म्हणजे अन्य दिवसांच्या तुलनेत या काळात सेक्सचा भरपूर आनंदही मिळत असतो.


यावर अधिक वाचा :

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

national news
कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे ...

शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार ...

national news
कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक ...

महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

national news
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी ...

पुरुषांनी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू ...

national news
बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर ...

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले ...

national news
आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत ...