testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सेक्स दरम्यान या 6 चुकांमुळे मूड जातं

खूप रोमँटिक वेळ असते परंतू या दरम्यान काही चुकांमुळे मूड खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात पुन्हा मूड ठीक करणे कठिण जातं आणि अनेकदा पार्टनरची नाराजी झेलावी लागते. आज आपण नजर टाकू अश्या काही चुकांवर ज्याने त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
एकटक बघणे
दोघांमधून एकही असे काही करत असल्यास दुसर्‍याला वाईट वाटणे साहजिक आहे. एक खूप वार्म असून संबंध स्थापित करू इच्छित असताना, दुसरा काहीही एक्सप्रेशन न देता एकाबाजूला एकटक बघत असेल तर याचा अर्थ त्याला काहीच फील होत नाहीये असे स्पष्ट कळून येतं. अशात दुसर्‍याचे मूड जाणे साहजिक आहे.
झोपून जाणे
आपल्या पार्टनरसोबत अंतरंग क्षण घालवण्याची इच्छा आहे परंतु या दरम्यान पार्टनरचे झोपणे परेशान करतं. काही लोकं ही गोष्ट सहज पचवून घेतात पण काही लोकांचे यामुळे मूड खराब होऊन जातं.


यावर अधिक वाचा :

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

national news
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...