testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वेलची वाढवते सेक्स पॉवर

यौन क्षमतेमुळे दांपत्य जीवन सुखी होतं आणि संबंध मजबूत आणि प्रेमळ होतात. म्हणून क्षमता वाढविण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. परंतु याव्यतिरिक्त प्रकृतीने अश्या काही वस्तू दिल्या आहे ज्याचे सेवन केल्याने यौन क्षमता वाढते. आणि महत्त्वाचे म्हणजे यातून काही वस्तू तर सोपेरित्या उपलब्ध असतात आणि याचे सेवन करणेही सोपे आहे. त्यातूनच एक वस्तू आहे वेलची. चला जाणून घ्या वेलची सेक्स क्षमता वाढवण्यात कशाप्रकारे मदत करते.
भारतीय मसाल्यांमध्ये मौल्यवान आणि श्रेष्ठ स्थान असलेल्या वेलचीचे सेवन केल्याने कामवासना वाढते. वेलची श्वास आणि तोंडाची दुर्गंध दूर करण्यासाठी आणि मसाल्यांमध्ये वापरली जाते. वेलचीचे दोन प्रकार असतात. मोठी व छोटी वेलची.

वेलचीने कामवासनेत वृद्धी होते. याने शरीराला शक्ती मिळते आणि अवेळी डिस्चार्ज आणि नपुंसकतेची समस्या दूर करण्यात मदत करते.
कसे करावे सेवन
दुधात वेलची घालून उकळी द्या. उकळल्यावर यात जरासे मध मिसळा. रात्री झोपताना नियमित याचे सेवन करा.
स्त्रियांनी अधिक मात्रेत वेलचीचे सेवन टाळावे कारण याने अतिसेवनामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.


यावर अधिक वाचा :