Widgets Magazine

जास्त झोपण्यार्‍या महिला करतात जास्त सेक्स: स्टडी

Widgets Magazine
love

एका पाहणीत बायकांच्या सेक्स लाईफवर मनोरंजक माहिती मिळाली आहे. स्टडीनुसार ज्या बायका जास्त वेळ झोपा काढतात त्या सेक्सदेखील जास्त करतात. एक तास अधिक झोप काढणार्‍या बायकांची दुसर्‍या दिवशी सेक्स करण्याची इच्छा 14 टक्के पर्यंत वाढते.
 
ही स्टडी मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केली आहे. यात 171 तरुण बायकांच्या झोप आणि सेक्सच्या नमुन्यावर दोन आठवडे परीक्षण केले गेले.
 
स्टडीप्रमाणे चांगली आणि मनसोप्त झोप काढण्यार्‍या मिहलांसाठी सेक्स जास्त आनंददायक होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की सात तास 22 मिनिटांच्या सरासरी झोपेपेक्षा जास्त झोप काढणार्‍या बायका त्यांच्या झोपेच्या तासांप्रमाणे जास्त उत्तेजित होतात.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

साखर शरीराला किती हानिकारक आहे जाणून घ्या!

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. ...

news

जाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता ...

news

तुम्हीपण लिक्विड सोप वापरता? तर एकदा परत विचार करा!

ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम ...

news

शांत झोपेसाठी हे करून बघा...

पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून ...

Widgets Magazine