testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पहिल्या संभोगानंतर रक्त आलं नाही तरी...

मुलीचं अबाधित आहे की नाही यासाठी अनेकांची समजूत आहे की पहिल्यांदा केल्यानंतर मुलीच्या येतं. जर रक्त आलं नाही तर मुलगी नाही असे समजून तिच्या कॅरेक्टरवर कितीतरी प्रश्न उठवले जातात. पण हे खरं नाही. कारण प्रत्येक मुलीचे शरीर वेगळं असतं आणि त्या आपल्या शारीरिक संरचनेप्रमाणे सेक्स दरम्यान प्रतिक्रिया देतं. काही मुलींना पहिल्यांदा संभोग करताना वेदना होतात आणि योनिमार्गातून रक्तही येतं परंतू हे व्हर्जिनिटीचा पुरावा नाही. जाणून घ्या काही तथ्य:
मुलींच्या योनिमार्गात एक पातळ किंवा जाड पडदा असतो. हा पडदा आधीपासून फाटलेला असल्यास संभोग दरम्यान रक्त येत नाही.
हा पडदा खेळताना, सायकलिंग, स्विमिंग, किंवा इतर विविध कारणांमुळेही फाटू शकतो.

काही मुलींना जन्मापासूनच हायमन नसतं त्यामुळे रक्त येत नाही.

रक्त आलं नसलं तरी वेदना होऊ शकतात. परंतू वेदना होऊ पण शकता आणि नाही पण. या वरूनही व्हर्जिनिटी ठरवणे चुकीचे ठरेल.


यावर अधिक वाचा :