Widgets Magazine
Widgets Magazine

शिवबाची कृपा

- ‍अनिल धुदाट (पाटील)

shivaji
वेबदुनिया|
जय भवानी जय शिवराय
शिवाजी माझा सुंदर हाय
अंगात वाघाची ताकत हाय
हातात त्याच्या तलवार हाय

शिवरायाच गातो गान काय
शिवाजी आमचा प्राण हाय

मोगलांना हाकलून लावलं काय
महाराष्ट्र देवता हाय
महाराष्ट्र माझा सुखात हाय
त्यावर शिवबाची कृपा हाय


यावर अधिक वाचा :