testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रतिदिन धूप देण्याचे 5 फायदे…

Last Modified बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (17:30 IST)
पक्षात 16 दिवस देण्यात आलेल्या धुपामुळे पितृ तृप्त होऊन मुक्त होतात व पितृदोषाचे समाधान होऊन पितृयज्ञ देखील पूर्ण होत. म्हणून आम्हाला घरात धूप आवश्यक लावायला पाहिजे.
धूप-दीपचे फायदे :
* घरात धूप देणे आणि दिवा लावल्याने मन, शरीर आणि घरात शांतीचे वातावरण निर्मित होत.
* समस्त रोग आणि दुख दूर होण्यास मदत मिळते.
* घरात गृह कलह आणि आकस्मिक घटना-दुर्घटना होत नाही.
* ग्रह-नक्षत्रांमुळे होणारे लहान सहान खराब प्रभाव देखील धूप दिल्याने दूर होतात.
* घरात व्याप्त असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते आणि घरातील वास्तुदोष दूर होतो.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

राशिभविष्य