testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे

shradha
वेबदुनिया|
वेदात प्राण्याच्या सात पिढ्यांचे घनिष्ठ व एकवीस पिढ्यांचे सामान्य संबंध सांगितले आहेत. जन्म 46 सहापिढ्यांचा होतो ज्यात 28 सहपिंड स्वत: चे असतात, 56 मा‍तापितांच्या 6 पिढ्यांचे असतात व बाकी आजोबा-पणजोबांचे असतात. या प्रकारे सात पिढ्यांचे अवशेष रहातात.
आधुनिक विज्ञानात ही 46 ‍सहपिंडे गुणसूत्रे मानली आहेत त्याचा संबंध 4 पिढ्यापर्यंतच आहे.

वैदिक व आधुनिक दोन्ही प्रकारानुसार माणसाच्या पूर्वजांच्या (पिढीचा) त्यावर परिणाम होतोच त्याच्या शांतीसाठी करून आपण आपले जीवन सुखमय बनवावे एवढीच अपेक्षा आहे.


यावर अधिक वाचा :

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...

राशिभविष्य