testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्राद्ध कोणी व का करावे?

sharadna
वेबदुनिया|
1. सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
2. संतान प्राप्ती व प्रगतीसाठी करावे. 3. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
4. आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.
5. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.
6. मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
7. कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.
8. कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.
9. अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.
10. घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.



यावर अधिक वाचा :