testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा

2016 मधील कुठले केंव्हा
16-09-16 पौर्णिमेचे श्राद्ध
17-09-16 प्रतिपदेचे
18 -09-16 द्वितीया श्राद्ध
19-09-16 तृतीया श्राद्ध
20-09-16 चतुर्थी श्राद्धभरणी श्राद्धचा दिवस महत्वाचा आहे या दिवशी केलेले श्राद्ध
'काशीत' केलेल्या पिंडदाना इतके पुण्य
21-09-16 पंचमी श्राद्ध आणि षष्ठीचे श्राद्ध
22-09-16 सप्तमी श्राद्ध
23 -09-16 अष्टमी श्राद्ध
24-09-16
नवमी श्राद्ध अविधवा नवमी
या दिवशी सर्व स्त्रियांचे श्राद्ध केल्यास मनोकामना पूर्ण होते.
25-09-16 दशमीचे श्राद्ध
26-09-16 एकादशीचे श्राद्ध (या दिवशी तांदुळ न
खाणार्‍यांनी इतर पदर्थांची खीर बनवावी)
27-09-16 द्वादशीचे श्राद्ध (संन्यासी, गुरु, संत यांचे श्राद्ध या दिवशी करतात.)
28-09-16
त्रयोदशीचे श्राद्ध
29-09-16 चतुर्दशीचे श्राद्ध (ज्यांची मृत्यु आग,
शास्त्राने किंवा अकाली झाली आहे त्यांचे
श्राद्ध या दिवशी करणे लाभदायक ठरते.)
30-09-16
अमावस्येचे श्राद्ध (सर्वपित्री अमावस्या
या दिवशी सर्व श्राद्ध करता येतात.
या दिवशी यथाशक्ती पितरांसाठी काही करावे.)


यावर अधिक वाचा :