Widgets Magazine
Widgets Magazine

श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा

वेबदुनिया 

shrawan jivati
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात. पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. घरातील लहान मुलांना औक्षण करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे. ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

जर श्रीमंत वाहायचं आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी करा यातील कुठलेही 2 उपाय

आम्ही तुम्हाला काही असे ज्योतिषीय उपचार सांगत आहोत, ज्यांना तुम्ही कृष्णाष्टमीच्या दिवशी ...

news

श्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ...

महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा युधिष्ठरचे राज्याभिषेक होत होते तेव्हा कौरवांची आई ...

news

या कृष्ण मंत्राला स्वयं महादेवाने मानले पवित्र

कृष्णाचे अनेक मंत्र असले तरी काही मंत्र अतिशय प्रभावी मानले गेले आहे. जसा हा मंत्र बीज ...

news

असे झाले होते श्रीकृष्ण-बलरामाचे नामकरण संस्कार

वासुदेवाच्या प्रार्थनेवर यदुंचे पुरोहित महातपस्वी गर्गाचार्यजी ब्रज पोहोचले. त्यांना बघून ...

Widgets Magazine