गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2017 (12:01 IST)

या 11 वस्तू अती प्रिय आहे महादेवाला See Video

महादेव तत्काल प्रसन्न होणारे देव आहे. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटलं जातं. चला जाणून घ्या 11 अश्या वस्तू ज्या श्रावण मासात महादेवाला अर्पित केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
या सामुग्री आहेत:
जल
बिल्वपत्र
आकडा
धतुरा
भांग
कापूर
दूध
तांदूळ
चंदन
भस्म
रुद्राक्ष