शुक्रवार, 29 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
»
सण-उत्सव
»
श्रावण
Written By
वेबदुनिया|
ध्यायेन्नित्यं महेशं राजतगिरिनभं
WD
ध्यायेन्नित्यं महेशं राजतगिरिनभं चारुचन्द्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलाग्ङं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्न्म्।
पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ५१
आतां एथें न रहावें । कलियुगीं गुप्त व्हावें । असें म्हणतां गुरुराव । अवघे दुःखित होती तें ॥१॥ गुरु तयां आश्वासून । म्हणे भजती आतां हीन । पुढें येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥ जे सद्बुद्धि असती लोक । दिसो तयांसी सम्यक । गाणगापुरीं राहूं भाक । घ्याहो लोक त्रिवाचेसी ॥३॥ भवाध्वा हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम । ते पुरोनि अंतीं धाम । मिळेल नाम माझे गातां ॥४॥
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ५०
ज्या देति श्रीपाद वर । तो रजक जन्मांतर । करी हो म्लेंच्छ राजा शूर । धर्मावर मन ज्याचें ॥१॥ त्याचे पुरोहित म्हणती । हिंदु पाषाण पूजिती । भू गो जला देव म्हणती । ती दुर्मति न वंदावे ॥२॥ राजा रुसोनि बोलत । सत्य असे त्याचें मत । जे द्वेषिती तयांप्रत । मी प्राणान्त दंड करीन ॥३॥
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ४९
हें उत्तम असें क्षेत्र । भीमामरजायोग थोर । रणीं सुरां मारी जालंधर । अमृतें हर त्या उठवी ॥१॥ हृत्तमः प्रकाशक । शिव दे अमृत विशोक । उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२॥ ही भयोपताप वारी । भीमेशीं संगम करी । प्रयागापरी पाप वारी । भूमीवरी हे तारक ॥३॥
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ४८
जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर । तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥ गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती । पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥ लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया । कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ४७
भक्त अतिप्रियसात । दिवाळीच्या सणानिमित्त । न्यायागुरुसीगृहाप्रत । प्रार्थितीं सप्तग्रामवासी ॥१॥ गुरु तोषवाया तयां । सातरुपें धरोनियां । जाती सातांच्या आलया । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥ तों विस्मित होऊनी पुढती । एकामेकां झगडती । माझे घरीं गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस'
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस' 24 जानेवारी 1966. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण त्यांच्याविरोधात दिल्लीच्या काही भागांत पोस्टर झळकली होती. 'इंदिरा विधवा आहेत, देशासाठी अपशकुनी आहेत', असा त्यात उल्लेख होता. शपथ घेतली त्याच दिवशी भूकंप झाला, विमान अपघातात होमी भाभांचं निधन झालं, असंही लिहिलेलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीमच सुरू झाली होती. इंदिरा गांधींनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे दाखवून दिलं की त्या अपशकुनी नाहीत.
आरोग्यासाठी सर्वात चांगलं तेल कोणतं? स्वयंपाक करण्याआधी हे वाचा
भारतीय स्वयंपाकात तेलाची भूमिका मुख्य असते. तसं बघायला गेलं तर भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात मोहरीचं तेल, दक्षिणेत शेंगदाण्याचं तेल आणि तूप वापरलं जातं. तर किनारपट्टीच्या प्रदेशात आणि केरळमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. आपापल्या प्रदेशातील भौगोलिक रचना, हवामान, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या पद्धती यावर आधारित लोकांना या तेलांची सवय झालेली असते. याशिवाय जगाच्या विविध भागात सूर्यफुल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादी तेलांचा वापर केला जातो. ही तेलं आता भारतात देखील वापरली जातात असं म्हटलं जातं की, तेलामुळे अन्नाला चव येते. पण चाळीशीच्या वरचे लोक तळलेल्या पदार्थापासून दूर राहायचा प्रयत्न करतात.
मुख्तार अन्सारी: भाजप आमदारावर 500 गोळ्या झाडणारा गँगस्टर, शिक्षा भोगत असतानाच मृत्यू
गुरुवारी (28 मार्च) संध्याकाळी उत्तरप्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा तुरुंग प्रशासनाने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची माहिती दिली. बांदा जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.
रंगपंचमीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली
लातूर : होळीनंतर पाचव्या दिवशी नाशिक सह लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानूसार रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरु आहे. रंगपंचमीला जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठ आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.
रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा
महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेकच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला. विशेष म्हणजे शिवसेनेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीने रद्द ठरविले. सकाळी समितीने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर, संध्याकाळी त्यांचा उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला आहे. त्यामुळे, काँग्रेसला निवडणूकपूर्व मोठा धक्का बसला आहे.