testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतीय हॉकी कर्णधार सरदार सिंगवर लैंगिक छळाचा आरोप

Last Modified बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 (11:48 IST)
नवी दिल्ली- एका महिलेने भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग विरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या ब्रिटिश महिलेने लग्नाचे आमिष दाखवून सरदार सिंगने आपला वापर केल्याचा आरोप केला आहे.

पीडित महिला आणि सरदार सिंगचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केलेले आहे. दोघ एकमेकांना ओळखत असून पीडित महिलेने मागल्या वर्षी ट्विटरवर सरदार सिंगशी लग्न ठरण्याची बातमीही दिली होती.

2012 मध्ये लंडन ऑलिंपिक दरम्यान या 21 वर्षीय पीडित तरुणीची सरदार सिंगबरोबर ओळख झाली होती आणि काही दिवसांनंतर दोघ इंगेज झाले होते. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना या तरुणीने 2015 मध्ये सरदार सिंगने आपल्याला जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोपही केला आहे. तिने सांगितले की आम्ही दोघे अधिक जवळ आलो आणि 2015 मध्ये सरदारपासून मी गर्भवती राहिले. पण त्याला मूल नको होते त्यामुळे माझ्या इच्छेविरुध्द जाऊन मला गर्भपात करावा लागला.
सरदार सिंगने आपला मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. सरदारने आधी लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार दिला. तिच्याप्रमाणे गर्भपात केल्यानंतर त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला सोडून दिले.

पीडित तरुणीचे म्हणणे आहे की सध्या ती तिच्या देशातील दूतावासच्या संपर्कात आहे आणि त्याने तिला पोलिसात लिखित तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

national news
नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

national news
पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच ...