testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्हिनसवर भरपाईचा दावा

अमेरिकन महिला टेनिसपटू विल्यम्सच्या कारला झालेल्या अपघातामध्ये येथील 78 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. या घटनेनंतर सदर मृत व्यक्तीच्या मुलीने व्हिनस विरूद्ध या अपघाताची पोलिस स्थानकामध्ये रितसर नोंद केली.
या अपघाती घटनेनंतर दोन आठवड्यानी तिने व्हिनसवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. 9 जून रोजी घडलेल्या या अपघातात रस्ता ओलांडत असताना व्हिनसच्या मोटारीचा धक्का लागला ही मोटार लिंडा बॅरसन चालवित होती. याप्रकरणी येथील दिवाणी न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाला असून व्हिनसला न्यायालयात पुढील तारखेला हजर राहावे लागेल.


यावर अधिक वाचा :