Widgets Magazine

दीपिका साकारणार सिंधूची भूमिका

deepika
मुंबई- भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर सोन सूद चित्रपट काढत असून अभिनेत्री दीपिका पदुकोणने सिंधूची भूमिका साकारावी असे त्याचे मत आहे.
स्क्रीप्टचे काम पूर्ण होताच तिला चित्रपटासाठी विचारण्यात येणार आहे. स्क्रीप्ट आवडली तर ती नक्कीच या चित्रपटाला वेळ देईल, असे निर्मात्याला वाटते.


यावर अधिक वाचा :