Widgets Magazine
Widgets Magazine

बहरीन ग्रां. प्रिमध्ये फेरारीचा व्हेटेला विजेता

बहरीन, बुधवार, 19 एप्रिल 2017 (10:51 IST)

बहरीन ग्रां. प्रि. फॉर्म्युला वन शर्यतीत फेरारीच्या सेबेस्टियन व्हेटेलने जेतेपद मिळवित चॅम्पियनशिप रेसमध्ये जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर 7 गुणांची आघाडी घेतली. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने दुसरे तर त्याचाच संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले. हॉमिल्टनला या शर्यतीत टाईम पेनल्टीला सामोरे जावे लागले. बोटासने कारकिर्दीत पहिल्यांदाच पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि तिसरे स्थान मिळविले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

प्रणितला सिंगापूर ओपनचे विजेतेपद

भारताच्या बी. साई प्रणितनं भारताच्याच किदम्बी श्रीकांतचं कडवं आव्हान 17-21, 21-17, 21-12 ...

news

पंकज आडवाणीला सातव्यांदा आशियाई बिलियर्डस अजिंक्‍यपद

भारताचा सोळावेळा विश्‍वविजेता ठरलेला बिलियर्डसपटू पंकज आडवाणीने सातव्यांदा आशियाई ...

news

सिंधूची रँकिंगमध्ये घसरण, दोन वरून पाचव्या क्रमांकावर आली

नुकतेच आपल्या करिअरचे सर्वश्रेष्ठ आणि जागतिक दुसर्‍या नंबरची रँकिंग मिळवणारी भारतीय स्टार ...

news

गावातील मुले शिकणार इंग्रजी - योगेश्वर दत्त

ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याच्या गावात पंचायत समितीने शासकीय ...

Widgets Magazine