Widgets Magazine
Widgets Magazine

एका परदेशी खेळाडूने गोंदवले हिंदी भाषेत टॅटू

नवी दिल्ली, शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:42 IST)

footballar

आपल्या शरीरावर हिंदी भाषेत टॅटू  काढणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव सामिल झाले आहे. ईंग्लिश प्रीमीयर लीगमध्ये आर्सेनालकडून खेळणारा ब्रिटीश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोटने आपल्या पाठीवर भगवान शिवाचे स्मरण करत टॅटू बनवला आहे. याआधी इंग्लंडचा स्टार फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमने त्याच्या दंडावर पत्नी व्हिक्टोरीया असे लिहीले होते. तर रशियाची टेनिस स्टार खेळाडू मारिया शारापोवा हिने मानेवर हिंदीत जीत असे लिहिले होते.
 
आता इंग्लिश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोट याने आपल्या पाठीवर ‘ओम नमः शिवाय’ मंञाचा टॅटू बनवून घेतला आहे. आर्सेनाल टीम इंग्लिश प्रीमीयर लीग किताब जिंकेल किंवा नाही हा विषय वेगळा आहे. माञ, वाल्कोटने आपल्या नव्या टॅटूने त्याने लाखो फुटबॉल चाहत्यांची मने नक्कीच जिंकली आहेत. हा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत वाल्कोट आपली पाठ दाखवत, आपले मन मोकळं करा, भीती, द्वेषाला काढून टाका. जेणेकरून कधीही न संपणा-या आनंदाचा अनुभव घेऊ शकाल. असे म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

सायना, सिंधू यांना पहिल्या फेरीत बाय

येत्या 21 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. ...

news

युकी भांब्रीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानी असलेल्या भारताच्या टेनिसपटू युकी भांब्रीने सिटी ओपन टेनिस ...

news

नेयमारची बार्सिलोनामधून विदाई

लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या बार्सिलोना क्लबच्या प्रमुख आक्रमणपटूंची फळी ...

news

सरदार सिंह याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस ...

Widgets Magazine