Widgets Magazine
Widgets Magazine

हुसेन बोल्टची तरुणीसोबत ग्रॅण्ड मस्ती

नवी दिल्ली, गुरूवार, 2 मार्च 2017 (11:49 IST)

जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला जमैकाचा उसैन बोल्ट  सध्या मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका होळीच्या पार्टीमुळे तो चर्चेत आला आहे. या  होळीच्या पार्टीसाठी त्याने कोणते हॉटेल बुक केले नव्हते, तर त्याने आपल्या खासगी जागेतच ही पार्टी केली. याप्रसंगी बोल्ट काही सुंदर तरुणींसोबत रंगात रंगलेला दिसून येतो. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उसैन बोल्टची त्रिनिदाद कार्निव्हलच्या पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

शाहिदाच्या मुलीला गीता- बबिताचा धोबीपछाड

नवी दिल्ली- मी अभाविपला घाबरत नाही, असा संदेशफलक हाती घेतल्याने चर्चेत आलेली दिल्ली ...

news

नोकरीचा विषय मुख्यमंत्री तडीस नेणार का? - विजय चौधरी

सांगली- ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने राज्य सरकारबद्दल खंत व्यक्त केली आहे. कुस्ती ...

news

सिंधू बनणार उप जिल्हाधिकारी

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील भारचाताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता आंध्र ...

news

विश्वचषक नेमबाजीत भारताला कांस्य

पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या विश्वचषक ...

Widgets Magazine