Widgets Magazine
Widgets Magazine

मेरीचा मोदीसमर्थनाचे पंच

नवी दिल्ली- भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी महिला बॉक्सर मेरीकोमने नोटबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. देशातील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मेरीकोमने म्हटले.
 
या निर्णयानंतर जनतेला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्रत 500 आणि 1000 रूपयांच्या नोटाबंदीमुळे कमी पैशात जगण्याचा वेगळा अनुभव देणारा क्षण असल्याचे मत मेरीकोमने व्यक्त केले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

दरवर्षी नवे आव्हान: सानिया

हैदराबाद- टेनिसमध्ये आता दर वर्षी नवे नवे आव्हान निर्माण होत असतात, असे भारतीय स्टार ...

news

पुरस्कारासाठी बोल्ट, थॉमसन यांच्यात चुरस

आंतरराष्ट्रीय हौशी अॅथलेटिक फेडरेशनच्या 2016 सालीतील सर्वोत्तम अॅथलिट्स पुरस्कारांच्या ...

news

येत्या जानेवारीत राष्ट्रीय ‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ चे आयोजन

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन २०१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल ...

news

राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार

जागतिक पातळीवर देशाचे नाव वेगळ्या टप्प्यावर नेणाऱ्या तसेच महाराष्ट्राचा मराठी ठसा ...

Widgets Magazine