Widgets Magazine
Widgets Magazine

चायना बॅडमिंटन : सिंधूला विजेतेपद

फुझोऊ, सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (11:18 IST)

ऑलिम्पिक रौंप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या  बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे. 
 
पी.व्ही.सिंधु हिने चायना खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सिंधुने चीनच्या सून यूवर हिचा २१-११, १७-२१, २१-११ पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. सिंधूने पहिला गेम २१-११ असा जिंकला. दुसरा गेम मात्र तिला गमवावा लागला. मात्र तिसरा गेम जिंकत सिंधूने सामनाही खिशात घातला.
यापुर्वी सिंधुला डेन्मार्क आणि फ्रेन्च खुल्या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले होते
सिंधुने पहिल्यांदा मिळवलेल्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे .भWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव दि. २१ व २२ ...

news

मेरीचा मोदीसमर्थनाचे पंच

नवी दिल्ली- भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी महिला बॉक्सर मेरीकोमने नोटबंदीच्या ...

news

दरवर्षी नवे आव्हान: सानिया

हैदराबाद- टेनिसमध्ये आता दर वर्षी नवे नवे आव्हान निर्माण होत असतात, असे भारतीय स्टार ...

news

पुरस्कारासाठी बोल्ट, थॉमसन यांच्यात चुरस

आंतरराष्ट्रीय हौशी अॅथलेटिक फेडरेशनच्या 2016 सालीतील सर्वोत्तम अॅथलिट्स पुरस्कारांच्या ...

Widgets Magazine