testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रेग्नेंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन वाढले, बेबी बम्पसोबत दिसली सानिया

sania
Last Modified गुरूवार, 28 जून 2018 (12:27 IST)
भारतीय टेनिस स्टार सानियाचे वजन बरेच वाढलेले आहे, तसं तर प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे सामान्य बाब आहे, पण सानिया स्वत: थोडी निराश दिसत आहे. आपल्या वाढत्या वजनाबद्दल तिने इंस्टाग्रामवर
एक पोस्ट शेअर केली होती. सानिया टेनिसहून दूर आहे, पण प्रेग्नेंसीदरम्यान आपल्या फिटनेसचे पूर्ण लक्ष ठेवत आहे.


इंटरनॅशनल योगा डेवर तिने एक पोस्ट शेअर केली होती की अशा योगाबद्दल माहिती द्या जे प्रेग्नेंसीमध्ये चांगले असतात.
sania
सांगायचे म्हणजे सानिया ने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते. त्यानंतर तिला बरंच काही सहन करावे लागले होते. पण सानियाने या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता भारतासाठी

टेनिसमध्ये नेहमी चांगले प्रदर्शन करत राहिली.
sania
सानियाने सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या प्रेग्नेंसीचे वृत्त चाहत्यांना दिले होते. सानियाचा नवरा शोएबने नुकतेच घोषणा केली आहे की 2019 वर्ल्ड कप नंतर तो वनडे इंटरनॅशनल क्रिकेटहून संन्यास घेणार आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

तृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना

national news
शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...

प्रसुती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार

national news
महिला कर्मचाऱ्यांना लक्षात घेता सरकार आता महिलांना मिळणाऱ्या प्रसुती रजेबाबत मोठी घोषणा ...

लिव्ह इन रिलेशनशिपसाठीचा महत्वपूर्ण निर्णय

national news
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत पोटगीसाठी ...

इंदिरा गांधी आणि आणीबाणी

national news
इंदिरा गांधी त्यांच्या प्रतिभा आणि राजकीय दृढनिश्चय म्हणून 'जागतिक राजकारण'च्या इतिहासात ...

देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडा

national news
राज्यातील देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडण्याचा फतवा मुख्यमंत्र्यांच्या गृह ...