testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शरदला पॅरा ऍथलेटिक्‍समध्ये ब्रॉंझ

soirts
लंडन| Last Modified सोमवार, 24 जुलै 2017 (08:04 IST)
भारताच्या शरद कुमार आणि वरूण भाटी यांनी जागतिक पॅरा ऍथलेटिक्‍स स्पर्धेत उंच उंडी स्पर्धेत क्रमशः ब्रॉंझ आणि कांस्य पदक जिंकले. शरद आणि भाटी यांनी पुरूषांच्या उंच उडीच्या टी-42 स्पर्धेत सहभाग घेतला होता.
शरदने 1.84 मीटर उंच उडी मारत सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत ब्रॉंझ, तर रियो पदक विजेता भाटी याने 1.77 मीटर उंच उडी मारत कांस्य पदक पटकाविले. अमेरिकाच्या सॅम ग्रेव याने सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत 1.86 मीटर उंच उडी मारत सुवर्ण कामगिरी केली.

दरम्यान, करमज्योती दलालने थाळफेकीत भारताला ब्रॉंझ मिळवून दिले होते. या स्पर्धेत भारताच्या अनु राणीने जिंकलेल्या एकमेव सुवर्ण, 2 ब्रॉंझ आणि 2 कांस्य पदकासह एकूण 5 पदक जिंकत गुणतालिकेत 29व्या स्थानी आहे.


यावर अधिक वाचा :