शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई , रविवार, 20 जानेवारी 2008 (17:45 IST)

पुण्‍याच्या कविताने हाफ मॅरॅथॉन जिंकली

मुंबई येथे पार पडलेल्या स्टॅंडर्ड चार्टड मुंबई मॅरॅथॉन स्पर्धेत फिनलंडच्या जित्सी उत्रिरानेनला हरवून पुण्‍याच्या कविता राऊतने 21 किलोमीटर हॉफ मॅरॅथॉन स्पर्धा जिंकली.

कविताने ही स्पर्धा एक तास पाच मिनिटे व 39 सेकंद धावून पूर्ण केली. उत्रिनेन तिच्यापासून केवळ 0.14 सेकंदाने पुढे होती. भारताचा संतोष कुमार तिसर्‍या क्रमांकावर होता. त्याने एक तास सहा मिनिटे 12 सेकंदात शर्यत पूर्ण केली.