शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरीस , सोमवार, 8 जून 2015 (10:24 IST)

फ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंका अजिंक्य

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका अजिंक्य ठरला आहे. त्याने अंतिम फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविकचा 4-6, 6-4, -3, 6-4 या सेटमध्ये पराभव केला. पॅरीसमधील रोनाल्ड गॅरोस स्टेडिममध्ये ही स्पर्धा झाली.
 
जोकोविक याचे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न स्टॅन वावरिंका याने धुळीस मिळविले आहे.
 
2014 मधील ऑस्ट्रेलिन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर स्टॅन वॉवरिंका याच्या कारकिर्दीतील हा दुसरा मोठा विजय आहे.