शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|

राजस्थानच्या नेमबाजांची चमकदार कामगिरी

जम्मू- काश्मीरात सुरु असलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये जयपुरच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. जम्मूत सध्या 39 वी आंतर सीमांन्त प्लाटून वेपन्स स्पर्धा सुरु असून, यात राजस्थानातील नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

200 यार्ड वर्ग च्या स्पर्धेत कश्मीरच्या जगदीश चंदर ने स्वर्ण, नॉर्थ बंगाल च्या शीष्पा ने रोप्य आणि गुजरात च्या असलम खान कांस्य पटकावले. 300 यार्ड वर्गच्या स्पर्धेत कश्मीरच्याच एस के रन्तु ने सुवर्ण, तर पलाश कुमार राय ने रौप्य पदक पटकावले.