रॉजर फेडरर उपान्त्य फेरीत?
विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद सातवेळा पटकावणार्या रॉजर फेडररने बुधवारी दहावंदा उपान्त्य फेरी गाठली. फेडररने सिमॉनचा 6-3, 7-5, 6-2 असा पराभव केला. फेडररने 11 एस सर्व्हिसेस करीत फ्रान्सच्या गिलेस सिमॉनविरुध्दच्या आठव्या लढतीपैकी सहाव्यांदा विजय मिळविला. 33 वर्षाचा फेडरर सर्वाधिक वायाचा एकेरी विजेता होणचा मान मिळविणसाठी यंदा प्रयत्नशील आहे.