Widgets Magazine
Widgets Magazine

फनी व्हॅलेंटाईन संदेश

* प्रेम असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरीयस आहे का?
 
* कुणीही Valentine Day चे मेसेज पाठवून त्रास देऊ नका,  आधीच लग्न झालंय, त्यात जखमेवर मिठ चोळू नका.
 
* Valentine Day ला हृदय तुटलं तर सांगून दे मित्रा, माझ्याकडे 5 रुपयाचे Fevi Quick फालतू पडलेले आहे. 3 रुपये देईन तुला.
* पैसे आणि प्रेयसी ज्याच्याकडे असते
त्या बिचार्‍याच्या नशिबात झोप खूपच कमी असते
 
फुलेवाल्यांची चंगळ
पोरांची टिंगळ
राजकारण्यांची दंगळ
आणि दिवस संपला की
तु सिंगल मी सिंगल
 
* दोन प्रकारच्या पोरींच्या मागे तुम्ही नका धाऊ
ज्यांच्या मागे मी आहे, कारण त्या तुम्हाला कधीच नाही पटणार
ज्यांच्या मागे मी नाही, कारण ज्या मला नाही पटल्या, त्या तुम्हाला काय पटणार
 
* कसला आलाय व्हॅलेंटाईन
रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय व्हॅलेंटाईन,
बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन
पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन
विदाऊट लायसेन्स ड्राईव्हला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,
कसला आलाय व्हॅलेंटाईनWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

लव्ह स्टेशन

news

Valentine Day Special : फक्त तुझ्याच साठी....

प्रेम करणा-यांना प्रेम करू दिले पाहिजे पण प्रेमवीराने त्याचा अतिरेकही करू नये. प्रेमाला ...

news

या राशीची मुलगी अशी देते किस

आपल्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी किस सर्वोत्तम मार्ग आहे. ज्या प्रकारे राशीप्रमाणे ...

news

असे सांगा, की आत्ता मूड नाही!

सेक्स करणे खूपच खाजगी पसंत आहे. यासाठी कोणाला फोर्स करणे किंवा समोरच्याचे मन वळवणे योग्य ...

news

सेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण

प्रत्येक जोडप्याच्या सेक्स जीवनात असे काही मजेदार क्षण येतात जे आठवले की हसू आवरत नाही. ...

Widgets Magazine