Widgets Magazine
Widgets Magazine

प्रेमदिनी काय कराल?

* आपल्या जोडीदारावर प्रेमाच्या कविता लिहा. 
* आपल्या आवडी-निवडींवर लक्ष केंद्रीत करा. आपल्या जोडीदाराबरोबर याबद्दल चर्चा करा. 
* जोडीदारासाठी गीत-संगीताच्या कॅसेट खरेदी करा.
* जोडीदाराला आपल्याकडून ग्रीटींग कार्ड द्या. 
* जोडीदाराकडून भेटवस्तू मिळाल्यावर त्यालाही त्याच्या आवडीची भेटवस्तू द्यायला विसरू नका.
* घराच्या एखाद्या कोपर्‍यात लपवून ठेवलेल्या भेटवस्तूबद्दल संकेत द्या. 
* तुमचा जोडीदारा पत्नी असेल तर रात्री यायला उशीर होईल असे सांगून लवकर घरी जाऊन तिला 
आर्श्चर्याचा धक्का द्या आणि तिच्यासोबत तिच्या आवडत्या हॉटेलला जेवायला जा. 
* जोडीदाराला प्रेमपत्र पाठवून एखादा प्रेमळ सल्ला द्या. 
* जोडीदारासोबत रोमांटिक ठिकाणी फिरायला घेऊन जा. 
* गुलाबांचा गुच्छ भेट म्हणून पाठवा. 
* शक्य असेल तर त्याच्या/तिच्या उशीजवळ एक प्रेमळ संदेश ठेवून दिवसाची सुरवात रोमॅंटिक करा. 
* तिला एक प्रेमळ संदेश द्या. 
* तिच्यासोबत एखाद्या एकांतस्थळी जा. 
* आपली चूक स्वीकारण्याची तयारी ठेवा. 
* आपले विचार मांडण्यासाठी वेळ काढा. 
* जोडीदारासाठी विशेष लेख लिहा. 
* व्हॅलेंटाईन डे सोबतच साजरे करा. 
* तुमच्या आवडत्या स्थळी जाणे पसंत करा. 
* एकत्र कोणताही खेळ खेळा. 
* एकमेकांना प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा. 
* पण हे करताना आपल्या पालकांना मात्र विसरू नका. त्यांच्याकडेही लक्ष द्या.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

लव्ह स्टेशन

news

मुलींच्या लिपस्टिकचा रंग सांगतो काय आहे मनात

मुली ज्याप्रकारे मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या हृदयातील हाल माहीत पडतं. आपण केवळ ...

news

12 फेब्रुवारीला हग डे, लक्षात ठेवा या 6 टिपा

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या ...

news

टेडी दिवस काय आहे ?

जोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी ...

news

चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)

काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे ...

Widgets Magazine