मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

आपल्या व्हॅलेंटाईनच्या राशीनुसार द्या गिफ्ट

व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसी/प्रियकराला खूश करण्यासाठी गिफ्ट दिली जातं. हा प्रकार आपले प्रेम प्रदर्शित करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. आपणंही आपल्या प्रियकराला त्यांचा राशीनुसार गिफ्ट दिले तर हे फायद्याचे ठरेल. 
 
जाणून घ्या काय गिफ्ट द्याला हवं.... 

मेष: आपल्या व्हॅलेंटाईनची रास मेष असल्यास तिला किंवा त्याला लाल गुलाब आणि शिवाची मूर्ती देणं उचित राहील.


वृषभ: पांढरी वस्तू किंवा चंद्र आणि तारे असलेली पेंटिंग किंवा पोस्टर.


मिथुन: रेशमी वस्त्र किंवा गणपतीची मूर्ती.


कर्क: चांदीची वस्तू किंवा बागेचे पोस्टर.


सिंह: लाल रंगाचे वस्त्र किंवा सूर्योदयाचे चित्र.


कन्या: हिरव्या रंगाचे वस्त्र किंवा फुलणार्‍या फुलांचे चित्र.


तूळ: रेशमी वस्त्र किंवा पांढरा गुलाब.


वृश्चिक: गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा देवीचे चित्र.


धनू: पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा संत-गुरू यांचे चित्र.


मकर: काळ्या रंगाचे वस्त्र किंवा हनुमानाचे चित्र.


कुंभ: लायनिंग कापडाचे परिधान किंवा पळत असलेल्या घोड्याचे चित्र.


मीन: पिवळा गुलाब किंवा वाहणार्‍या पाण्याचे चित्र.