शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

या 10 गोष्टींमुळे कळेल की आपण प्रेमात पडलायं का?

आपण खरंच प्रेमात पडलोय की नाही जाणून घ्या:



* आपल्याला राहून- राहून कुणाची तरी आठवण येते, फक्त त्या व्यक्तीच्या विचारात दिवस-रात्र सरत आहे, तर समजून घ्या की आपण प्रेमात पडलायं.
 
कुठेही गेल्यावर डोळे त्याला शोधताय याचा अर्थ आपल्याला ती व्यक्ती आवडते.

* एखादं रोमँटिक चित्रपट बघताना नायक-नायिका ऐवजी आपण स्वत:ला आणि त्या व्यक्तीची कल्पना करतोय म्हणजे प्रेम झालंय की.
 
रोमँटिक गाणी आणि शेर हे म्हणताना किंवा ऐकताना त्या व्यक्तीची आठवण होते याचा अर्थच की आपण प्रेमाची गोष्ट शेअर करू पाहता.


* एखादं व्यक्तीसमोर आल्यावर किंवा त्याला भेटायचे म्हणून आपण आरशात बघतात, कपडे नीट करू लागता किंवा केसांवरून हात फिरवू लागता याचा अर्थ आहे की आपण त्या व्यक्तीला आकर्षित करू इच्छित आहात.
 
त्या व्यक्तीची एखादं वस्तू हातात आल्यावर ती वस्तू निरखून पाहत राहणे किंवा त्याकडे आकर्षित होणे म्हणजेच आपण प्रेमाच्या वाटेवर आहात.


* स्वत:बरोबर घडलेली प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला सांगू इच्छित असल्यास ती व्यक्ती आपल्या जवळची आहे हे निश्चित.
 
त्या व्यक्तीची निंदा करणे किंवा ऐकणे मुळीचं आवडत नाही अर्थात आपले प्रेम खरे आहे.


* त्या व्यक्तीचा मूड सांभाळण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करता आणि तिला किंवा त्याला दुखी पाहू शकतं नाही म्हणजेच आपण आविष्यभर त्याच्यासोबत राहू इच्छिता.
 
प्रत्येक गोष्टींत त्या व्यक्तीला जोडू पाहताय म्हणजे त्याबरोबर पुढील जीवनाची कल्पना मांडताय अर्थातच आपण प्रेमात आहात.