testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Exit Poll: भाजप ठरेल मोठा पक्ष परंतु स्पष्‍ट बहुमत नसेल!

kamal
मुंबई| wd| Last Modified गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (10:31 IST)
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर विविध चॅनल्स आणि संस्थांनी एक्झिट पोल्सचे जाहीर केले आहेत. एबीपी माझा-नेसल्सने दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतादानाच्या आधारे कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच पाठोपाठ आता सी व्होटर्स-टाईम्स तसेच टुडे-चाणक्य आणि अन्य संस्थाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत. एबीपी माझा आणि नेल्सनने कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नसल्याचे म्हटले आहे. राज्यात तिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता या एबीपी आणि नेल्सने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप जरी राज्यात मोठा पक्ष ठरणार असला तरी त्याला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांची आवश्यकता असल्याने भाजपला अन्य पक्ष तसेच अपक्षांची मदत घ्यावी लागेल.
त्यामुळे सद्यस्थितीत मतदानोत्तर एक्झिट पोल्समधून भाजपचा जनाधार वाढल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी परंतु, मतदारांनी आपला निर्णय मतदान यंत्रात बंद केल्याने त्यांच्या मनातील खरा कौल हा 19 ऑक्टोबरलाच
(रविवारी) स्पष्ट होणार आहे.

पुढीलप्रमाणे पाचही एक्झिट पोल...
एबीपी माझा व नेल्सन-
भाजप- 127
(यात भाजपसह मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम यांचा समावेश) आहे.
शिवसेनेला- 77
कॉंग्रेस- 40
राष्ट्रवादी- 34
मनसे- 5
अपक्ष आणि अन्य- 5

सी व्होटर-टाईम्स
भाजप-129
शिवसेना-56
काँग्रेस-43
राष्ट्रवादी-36
मनसे- 12
अपक्ष व अन्य - 12

टुडेज चाणक्य
भाजप- 151
शिवसेना-71
काँग्रेस- 27
राष्ट्रवादी -28
मनसे
व अपक्ष - 11

इंडिया न्यूज
भाजप - 103
शिवसेना- 88
काँग्रेस-45
राष्ट्रवादी-35
मनसे-3
अपक्ष व अन्य -14

टीव्ही-9
भाजप- 98-110
शिवसेना-84-93
काँग्रेस-43-48
राष्ट्रवादी-33-38
मनसे-3
अपक्ष आणि अन्य 10


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

वेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल

national news
वेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...

#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार

national news
आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...

स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

national news
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

national news
नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...

100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू

national news
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...

स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

national news
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

national news
नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...

100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू

national news
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...

तर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा

national news
सरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...

सत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे

national news
मध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...