testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा

Last Modified शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (16:06 IST)

पद्मासनात बसा

दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीच्या दिशेने डोके न्या.
क्रमाक्रमाने खाली जा. सर्वप्रथम कंबरेचा भाग, छाती, मान व डोके, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा.

कपाळ जमिनीला लागल्यावर हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा.

पूर्वस्थितीला येण्यासाठी हाताची पकड घट्ट करून सावकाश क्रमाक्रमाने वर या.
> फायदे: आणि हृदय विकार हे परस्पर संबंधित आहेत. या आसनात संपूर्ण रक्त प्रवाह हृदय व डोक्याच्या दिशेने होत असल्याने त्याचा फायदा रूग्णांना होतो.
त्याचप्रमाणे पाठ, मानेत ताठपणा असल्यास तो निघून जाण्यास मदत होते. व उच्च रक्तदाब हे तणावामुळे होत असल्याने श्वसनाचा उत्तम फायदा या रूग्णांना होतो. कारण शवासनात शरीराबरोबरच मनालाही शांती मिळते.


यावर अधिक वाचा :

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

national news
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक ...