मुख्य पृष्ठ ज्‍योतिष (Astrology Marathi)
वास्तुशास्त्र
वास्तुदोष निवारणाचे उपाय


घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही‍त. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात
फेंगशुई
फेंगशुई आणि पती-पत्नी

ND

हल्लीच्या धावपळीच्या जीवन काळात प्रत्येक दाम्पत्यात काही ना काही तणाव असतो. या तणावामुळे त्यांच्या संबंधात नीरसता येते. कधी कधी तर हे संबंध तुटतील की काय असे वाटायला लागते. बायकोचे माहेरी जाणे, घटस्फोट घेण्याची पाळी येणे हे प्रकार घडतात. फेंगशुईच्या उपायांमुळे पती-पत्नीमधील तणाव कमी होऊ शकतो.