मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » फेंगशुई (Feng Shui)
फेंगशुई
फेंगशुई आणि पती-पत्नी

ND

हल्लीच्या धावपळीच्या जीवन काळात प्रत्येक दाम्पत्यात काही ना काही तणाव असतो. या तणावामुळे त्यांच्या संबंधात नीरसता येते. कधी कधी तर हे संबंध तुटतील की काय असे वाटायला लागते. बायकोचे माहेरी जाणे, घटस्फोट घेण्याची पाळी येणे हे प्रकार घडतात. फेंगशुईच्या उपायांमुळे पती-पत्नीमधील तणाव कमी होऊ शकतो.
फेंगशुई
घरात सुख नांदण्यासाठी...

ND

आपले घर सर्व सुख संपन्न असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र ते स्वप्न मोजक्याच नागरिकांना पूर्ण करता येत असते. घरात सुख नांदण्यासाठी‍ काही निवडक टिप्स आपल्याला फायदेशिर ठरू शकतात...