ग्रहण | ग्रह-नक्षत्रे | ज्योतिष 2010 | ज्योतिष 2011
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे » हाताच्या रेषा सांगतील नशीबाची साथ आहे की नाही!
hand
WD
हातावर असलेल्या काही खुणा भाग्य दर्शवतात तर काही दुर्भाग्य.यात अग्नी, द्विप, शंख, क्रॉस, त्रिभुज, अश्या अनेक खुणा आपले भाग्य सांगत असतात.

अग्नी सारखी दिसणारी खुण गुरूच्या बोटावर असेल तर ती व्यक्ती अहंकारी असते.मधल्या बोटाच्या खाली शनीच्या जागेवर चिन्ह असेल तर ती व्यक्ती निराशावादी असते. करंगळी वर जर हे निशान असेल तर ती व्यक्ती खोटारडी असते. अंगठ्याच्या समोरच्या हातावर चंद्राचे स्थान असल्याने असे निशान असल्यास अशी व्यक्ती अशांत,असंतोशी असते आणि या व्यक्तींना जास्त मेहनत करावी लागते.

शुक्रचे स्थान अंगठ्याच्या खाली असल्याने अशी खुण त्या व्यक्तीच्या प्रेम संबधात अस्थीरता निर्माण करतो. हस्तरेखासाठी पुर्ण हाताचा अभ्यास करणे जरूरी असते. हातावरील सगगळ्याच रेषांच वेगळे महत्व असते. आणि ते एकमेकांना प्रभावित करत असतात.
Webdunia Webdunia