मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » वास्तुशास्त्र (Vastu Shastra)
वास्तुशास्त्र
असे असावे देवघर

ND

नवीन घरात प्रवेश करताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर फारच चांगले. पण जर हे शक्य नसेल तर देवघर शयनगृह सोडून कुठेही करावे. देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे देवघर वरून नेहमी चपटे असावे. देवघर ईशान्य कोपर्‍यात असायला पाहिजे. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे.....
वास्तुसल्ला
जागा खरेदी करताय?

ND

जागा खरेदी करून आपल्या इच्छेनुसार घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असते. जागा घेताना प्लॉट वास्तुशास्‍त्राच्या नियमाचे पालन केले नाही तर घर बांधल्यानंतर आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असते. जागा खरेदी करण्यापूर्वी खालील नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.