1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

प्लॉट असा असावा

वास्तु शास्‍त्र सल्ला
उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते. प्लॉट चतुष्कोणीय असेल तर त्याच्या लांबी रूंदीचे प्रमाण १०: २ असे असावे, परंतु या सीमेपलीकडे नसावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा