1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

कॉन्फ्रेंस रूमच्या खिडक्या पूर्वेकडे असाव्या

कॉन्फ्रेंस रूमच्या खिडक्या पूर्वेकडे असाव्या
कॉन्फ्रेंस रूम : कॉन्फ्रेंस रूमची जागा कचेरीच्या उत्तरेस किंवा पश्चिमेकडच्या भागात असावी. या खोलीसाठी पिवळा किंवा हिरवा रंग बरा असतो. जर कचेरी बहुमाळी असेल, तर कॉन्फ्रेंस रूम तळमजल्यावर असावी. कॉन्फ्रेंस रूमच्या खिडक्या पूर्वेकडे असाव्या. शक्योतोवर दक्षिणेकडे नसाव्या, अगदीच नाईलाज असल्यास खिडक्या आकाराने लहान व संख्येने कमी असाव्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा