बोर्ड रूम पूर्वेकडे असावी
बोर्ड रूम : बोर्ड रूम पूर्वेकडे असावी, आणि त्यात सी.ई.ओ.नी उत्तरेकडे तोंड करून बसावे. बोर्ड रूमची टेबल अंडाकृती असावी. चौरस टेबल अनुकूल नसते. बोर्ड रूममध्ये खुर्च्या समसंख्येने असाव्या.बोर्ड रूम : दार सिंहमुखी असावे आणि लांबीच्या बाजूने हे नऊ भागात विभागलेले असावे. मेजाइन तळभाग बोर्ड रूमच्या पश्चिमेकडच्या किंवा दक्षिणेकडच्या भिंतीबरोबर आसावा.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
