सूर्य ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा
वास्तुशास्त्रात असे काही नियम आहेत, की ते पाळल्यास पृथ्वीवर राहणारे प्राणी सुर्याची उष्णता, ऊर्जा तसेच अतिनील किरण, तसेच त्यापासून निघणारे सात रंग- जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळा, नारंगी व तांबडा- यांचा जास्तीतजास्त फायदा मिळवू शकतात. सूर्य ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा म्हणूनच जास्त महत्वाची आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
